नायक-नायिकेच्या संसारात त्रास देणारी, भांडण लावणारी खाष्ट सासू आणि खलनायिका आपण अनेकदा पाहिल्या आहेत. मात्र सध्या यांच मालिकेत सासू-सासरे प्रेमळ तर हिरोईनची आई दृष्ट असेत असं चित्र पाहिला मिळत आहे... नायिकेची आई मालिकेतील प्रमुख जोडीच्या प्रेमकहाणीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा ट्रॅक सध्या मालिकांमध्ये सुरू आहे. साधी, सोज्वळ अशी प्रतिमा न दाखवता ही व्यक्तिरेखा नकारात्मकतेकडे झुकणारी दाखवण्यात येत आहे. ग्रे शेडमधील नायिकेच्या आईचं पात्र सध्या उभं केलं जातंय.कोण आहेत या आई , जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#lokmatcnxfilmy #KhalnayakMothers #GreyShade #marathinews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber